Browsing Tag

मिरज पोलीस

पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ; माजी नगरसेवक ताब्यात

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन - माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने मिरज पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणावर उपचार सुरु असताना आज (मंगळवार) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहसीन…