Browsing Tag

मिराज २०००

#Surgicalstrike2 : सर्व मतभेद विसरून देशासाठी विधिमंडळात ‘राजकीय रंग’ एकत्र 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त…

#Surgicalstrike2 : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर काय आहे शरद पवार यांची प्रतिक्रिया 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष…

पाकिस्तानवर पुढील रणनीती काय ? मोदींनी घेतली किचन कॅबिनेटसोबत बैठक 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेने आज पहाटे ३.३० वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे हवाई हल्ला करून  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी…

#Surgicalstrike2 : पाकला चकवण्यासाठी भारतीय विमानांचे २० हवाई तळांवरून उड्डाणे

नवी दिल्ली - वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तानला चकवण्यासाठी ग्वाल्हेर, अंबाला, भटिंडासह  २० हवाई तळांवरून उड्डाण भरले. यावेळी ड्रोनचाही वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय विमानांनी…

#Surgicalstrike2 : ‘मांग रहा है हिंदुस्तान खतम कर दो पाकिस्तान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच…

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच…

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन,…

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यातील मिराज विमानांचा पाठलाग करुन त्यांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न पाकस्तानच्या हवाई दलाने केल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यात पाकिस्तान हवाई दल पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे.…

मिराज लढाऊ विमानाला अपघात : दोन वैमानिकांचा मृत्यू

बंगळुरू : वृत्तसंस्था -  बंगळुरू येथे 'मिराज २०००' या भारतीय लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. यामध्ये दोन पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी जवळपास ११ वाजून २० मिनिटांनी बेंगळुरूतील एचएएल विमानतळावर उतरत असताना ही…