Browsing Tag

मिलिंद देवरा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार, मुंबईसह राज्यात होणार मोठे फेरबदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाविकास आघाडीचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. परंतु काँग्रेस लवकरच आपल्या पक्षात मोठे बदल करणार आहे. यामध्ये लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई काँग्रेसमध्येही येत्या एकदोन महिन्यांत मोठे फेरबदल…

‘मिलिंद देवरा, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या सक्रिय अध्यक्षांची मागणी करणं म्हणजे…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासंदर्भात देशातील 23 नेत्यांनी पत्र लिहून अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणी केली होती. त्यांनंतर हा पत्राचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यसमितीच्या…

ज्योतिरादित्यनंतर राहुल गांधी यांच्या मर्जीतील महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता देखील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला धक्का देत राजीनामा दिल्यानंतर आता त्यापाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे आणि तो देखील महाराष्ट्रात. गेल्या काही महिन्यापासून ज्योतिरादित्य शिंदे या कारणाने…

सत्तेत आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीनं ‘जे’ केलं ‘तसं’ काँग्रेसनं करावं,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी मिळून बनलेलं महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला स्थापन होऊन पन्नास दिवस झाले आहेत. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मागण्यांची…

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी केली ‘हाउडी मोदी’ची ‘स्तुती’, PM मोदींनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोदींच्या या कार्यक्रमाचे जोरदार स्वागत करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.…

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे…

३७० कलमावरून काँग्रेस पक्षात फूट ; मिलिंद देवरासह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी केले ३७०…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला तेव्हा अनेक प्रादेशिक पक्षांनी त्यांचे समर्थन केले. सभागृहात कॉंग्रेस फारच कमकुवत दिसत होती, पण संध्याकाळपर्यंत काँग्रेस…

खा. मिलिंद देवरांचा ‘एक देश एक निवडणूक’ला समर्थन, काँग्रेसचा मात्र विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान मोदींनी एक देश एक निवडणूक या मुदद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसने विरोध करत अनुपस्थिती लावली. परंतू सरकार निवडणूकीत काही बदल करण्यासाठी काही पाऊले उचलू इच्छित असेल तर संसदेत…