Browsing Tag

मिलिंद देवारा

मिलिंद देवारा यांचा काँग्रेसला घरचा आहेर, चीन मुद्यावर केलं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारत आणि चीन मुद्यावरून काँग्रेसकडून मोदी सरकाराला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दररोज नवनवे प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेस भाजपमध्ये वाद सुरु असताना आता त्यामध्ये काँग्रेसचे…