Browsing Tag

मीनी रिक्षा

लेकीच्या प्रेमासाठी बापानं चक्क ‘मीनी रिक्षा’ साकारली

तिरुअनंतरपुरम : वृत्तसंस्था - आजकाल लहान मुलं नेमके कसले हट्ट करतील सांगता येत नाही. मुलांचे हे हट्ट पुरवण्यासाठी पालकही प्रयत्न करत असतात. अशाच एका बापाने आपल्या लेकीचा अजब हट्ट पूर्ण केला आहे. या बापाने चक्क हुबेहूब दिसणारी मिनी ऑटो तयार…