Browsing Tag

मीरा राजपूत कपूर

शाहिद कपूरची पत्नी मीरानं जीममध्ये उचललं ‘एवढं’ वजन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी आपल्या स्टाईल, फॅशन आणि ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या फोटोंमुळे ती अनेकदा अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. दोन मुलांची आई…