Browsing Tag

मीरा रोड

बबली गँगच्या दोन्ही तरुणी अखेर गजाआड, 5 लाखांचे सोने हस्तगत

ठाणेः पोलीसनामा ऑनलाईन - सोन्याचे दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन सेल्समनला बोलण्यात गुंतवून बांगड्या चोरी करणा-या बबली गँगच्या दोन महिलांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले जवळपास 5 लाखांचे सोने…

शिवसेनेला ‘दणका’ देणाऱ्या भाजपवर सेनेचा पलटवार, नियुक्ती ठरवांना स्थगिती

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -   मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने (BJP) बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह (Shivsena) काँग्रेसला (Congress) धक्का दिला. मात्र, आमदार गीता जैन…

‘कोरोना’वर वरदान ठरलेल्या इजेक्शनची चढया दरानं विक्री, मिरा रोडवरून दोघांना अटक

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन टीम -  राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडण्याचा नव्या उच्चाकांची नोंद झाली. शुक्रवारी राज्यात तब्बल ७८६२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा २,३८,४६१ वर पोहचला आहे. अशा…

मीरा रोड येथे 2 बार कर्मचार्‍यांचा खून

मुंबई : मीरा रोड येथे एका बारमधील दोघा कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नरेश पंडित (वय ५२) आणि हरेश शेट्टी (वय ४८) अशी या बार कर्मचार्‍यांची नावे आहेत. मीरा रोडच्या शीतलनगरमधील एमटीएनएल मार्गावरील शबरी बार अँड…

घरकाम करणार्‍या 9 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून झाल्याचं उघडकीस

मीरा रोड/कसारा : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव जिल्ह्यातून घर कामासाठी आणलेल्या 9 वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत मुलीला मिरा भाईंदरच्या उत्तन येथे घरकासाठी आणले होते. आरोपीने मुलीचा खून करून तिचा मृतदेह…

पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, शिवसेना आमदाराचा BJPच्या ‘या’ माजी आमदारावर…

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन - मिरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाण्याचा दम देणाऱ्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना मेसेज करून मेहतांनी माफी मागितली होती.…

क्रूरतेचा कळस ! मांजरीच्या पिल्लांना फेकलं आगीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मांजरीच्या दोन पिल्लांना आगीत फेकल्याची घटना घडली आहे. क्रूरपणे मांजरीच्या पिल्लांना आगीत फेकणाऱ्या तरुणाचे सिद्धेश पटेल असे नाव आहे. शनिवारी…