Browsing Tag

मीरा विद्यानंद इगल

बसची वाट पाहणाऱ्या महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कंपनीत कामावर जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेस भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सहाच्या…