Browsing Tag

मीर फाऊंडेशन

अखेर ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी शाहरूख खान करणार मदत, ट्विटरवरून दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी देशभरातील अभिनेते, कलाकार, खेळाडू धावले आले होते. मात्र, शाहरुख खानने मदत केली नसल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अखेर बॉलिवूडचा किंग खानही मदतीसाठी पुढे…