Browsing Tag

मुंबई अर्बन आर्टसं कमिशन

‘असा’ आहे बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटांचा पूर्णाकृती पुतळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत 9 फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात उभारण्यात येणार आहे.…