Browsing Tag

मुंबई आकाशवाणी

गुढकथाकार हरपला ! ज्येष्ठ नाटककार साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि गुढकथाकार रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता ४ दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये…