Browsing Tag

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी 2 तासांसाठी रोड ‘ब्लॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बुधवारी (दि.23) दोन तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा बंद घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळली

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा दरड कोसळली आहे. द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. दगड आणि माती…

द्रुतगती मार्गावर बोरघाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ रविवारी पहाटे दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही. दरड बाजूला करण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली…

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर १५ दिवसांसाठी ‘मेगा ब्लाॅक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १६ एप्रिल २०१९ ते ५ मे २०१९ या कालावधीत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. ४५/७१० ते ४५/९००, आडोशी येथे कि. मी. ४०/७८० ते ४०/९९५ , खंडाळा येथे…

आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 2 तासासाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर (मुंबई वाहिनीवर) कि.मी. 10/750 वर कमान बसविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबई वाहिनीवरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) आज (दि. 28…

ब्रेकिंग : उद्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवर दोन तासाचा मेगा ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर (मुंबई वाहिनीवर) कि.मी. 10/750 वर कमान () बसविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबई वाहिनीवरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) दि. २८…