Browsing Tag

मुकुल रॉय

टीएमसी आमदार हत्या ; ‘या’ भाजप नेत्यासह ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल…