Browsing Tag

मुखाग्नी

सुषमा स्वराज अनंतात ‘विलीन’, मुलगी बांसुरीनं दिला ‘मुखाग्नी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर आज अंत्यसंस्कारासाठी सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयाच्या लोधी रोड स्थित स्मशानभूमीत नेण्यात आले. राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल…