Browsing Tag

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ ! फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानाला थिल्लरपणा म्हणा-या देवेंद्र फडणवीस (( Devendra Fadnavis ) यांना कॉंग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( (Congress-leader-Balasaheb-Thorat) ) यांनी…

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, फडणवीसांचा उध्दव ठाकरेंवर थेट ‘निशाणा’

माढा : पोलीसनामा ऑनलाईन -   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थिल्लरबाजी करणं शोभत नाही, पहिल्यांदा तुम्ही काय मदत करणार ते सांगा. कोणती मदत करायचा तुमच्यात दम नाही का ? असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारकडे मदत…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये वाद, पूल पार करून यायला सांगितल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या दौऱ्याची सुरुवात…

… त्यासाठी घर सोडून बांधावर जावे लागते, चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलं, तर अजित पवारांनी चक्क हातच जोडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी घटस्थापनेच्या मुहर्तावर ते राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते होते. मात्र…

अन्नदात्याला वार्‍यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती, ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   परतीच्या पावसाने राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात थैमान घातले आहे. याचा शेतीला याचा मोठा फटका बसल्याने शेत-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना…

‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट..’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची गोष्ट असे म्हणत. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच नाव न घेता टोला लगावला आहे. नगराचे राजे बॉलीवू़ड कसे…

ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. एकप्रकारे तो निर्णय म्हणजे फडणवीसांना आणखी एक धक्का मानला जातो आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचं…