Browsing Tag

मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी

माजी पंतप्रधान, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दोघांना अटक

बंगळुरू : वृत्तसंस्था - फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामूळे कर्नाटक पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू…