Browsing Tag

मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण

शेतामध्ये शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकार धाऊन आले आहे. शेतात काम करताना एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटूंबाला 5 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे.…