Browsing Tag

मुख्यमंत्री केजरीवाल

इलेक्ट्रिक वाहन धोरण : दुचाकीवर 30000 तर कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   दिल्ली सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात इन्सेन्टिववर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. कोणत्याही दुचाकी किंवा तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनासाठी 30 हजार रुपये इन्सेन्टिव दिले जाईल. त्याचप्रमाणे एखादा ग्राहक चारचाकी वाहन…