Browsing Tag

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल 

पणजी : वृत्तसंस्था - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज (बुधवार दि- 6 फेब्रु.) गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ते उपचार घेत होते. दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोहर पर्रीकर…