Browsing Tag

मुख्यमंत्री रघुबर दास

झारखंड : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री, देशात पहिल्यांदाच

पाटणा : वृत्त संस्था  - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक अजब घटना होत असून जमशेटपूर (पूर्व) मधून मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या विरोधात त्यांच्यात मंत्रिमंडळातील माजी मंत्री सरयु रॉय हे निवडणुक लढवत आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपा आणि…