Browsing Tag

मुख्यमंत्री विजय रुपाणी

PM नरेंद्र मोदी 24 ऑक्टोबर रोजी सुरु करणार ‘किसान सूर्ययोदय योजना’, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील तीन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी 'किसान सूर्योदय योजने'चे उद्घाटनही ते करणार आहेत. अहमदाबादच्या…

डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात दौरा ! केवळ 3 तासांसाठी मोदी सरकार करणार 100 कोटींहून जास्त खर्च

अहमदाबाद : वृत्तसंस्था - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा चर्चेचा विषय बनला आहे. 24 फेब्रुवारीला ते गुजरातला भेट देणार असून त्यांचे स्वागत…

पक्षात सन्मान अन् प्रतिष्ठा नाही, भाजपाच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

गांधीनगर : वृत्तसंस्था - गुजरातमधील सावली चे भाजपाचे आमदार केतन इनामदार यांनी गुजरात सरकारमध्ये सन्मान आणि प्रतिष्ठा सुरक्षित नसल्याचे कारण देत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपण इे मेलद्वारे आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र…

जावईशोध ! संविधानाचा ‘मसुदा’ एका ब्राम्हण व्यक्तीनं तयार केला, गुजरात विधानसभा अध्यक्ष…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - बी. एन. राव यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. ते ब्राह्मण होते असा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी केला आहे. अभिजीत बॅनर्जींसह 9 भारतीय नोबेल विजत्यांपैकी 8 ब्राह्मण होते असंही ते…

सभागृह परिसरात विधेयकाची प्रत जाळली, आमदार जिग्नेश मेवाणी गुजरात विधानसभेतून ‘निलंबित’…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातच्या वडगाव मतदारसंघातील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा सभागृह आवारात विधेयकाची प्रत जाळल्याने गोंधळ उडाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी विधेयक गुजरात विधानसभा सभागृहात मांडण्यात येणार होते. मात्र,…

PM मोदींच्या गुजरातमध्ये ‘विना’ हेल्मेट वाहन चालवल्यास नाही लागणार ‘दंड’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरात च्या बर्‍याच शहरांमध्ये दुचाकी हेल्मेट शिवाय चालविली तरीही दंड आकारला जाणार नाही. तसेच विशेष म्हणजे गुजरात सरकारने तीन जणांना दुचाकी किंवा स्कूटरवर बसण्याची परवानगी देखील दिली आहे. यानंतर, राज्य सरकारने…

भारताच्या ‘यशस्वी’ तेवर संपूर्ण विश्व आश्चर्यचकित, जगभरातून मिळतोय ‘सन्मान’…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांचे भव्य स्वागत करण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लोकांना संबोधित केले.…

गुजरातमध्ये बसचा भीषण अपघात, 21 भाविकांचा मृत्यू तर 50 जण जखमी

गुजरात : वृत्तसंस्था - गुजरातमध्ये एक वेदनादायक रस्ता अपघात झाला आहे. बनासकांठामधील अंबाजी येथील त्रिशुलिया घाटाजवळ भाविकांनी भरलेली बस उलटली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र…