Browsing Tag

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

मुख्यमंत्री कोरोना निधीचा फक्त 25 टक्केच वापर

पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-१९ असे खाते बँकेत उघडून त्यात देणगी देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटी १८ लाख ४५ हजार ७५१ रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यातील केवळ १३२…

‘तर फडणवीसांचे आम्हाला कौतुक वाटलं असतं, त्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नाही तर…

मुंबई : वृत्तसंस्था - राज्याकडून पॅकेजच मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी पॅकेज आणलं असतं, तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. मात्र, त्यांनी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी PMCares ला मदत केली. त्यांची…

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला 8 कोटी : जिल्हाधिकारी राम

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री…

पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची ‘आदर्श’वत मदत : जिल्हाधिकारी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदरच्या केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११,८८,१४१/- रुपयांचा मदतनिधी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी पुरंदर तालुक्यातील केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांनी उर्त्स्फुतपणे…

Coronavirus : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनाच्या हैदोसामुळे अर्थव्यवस्था ढेपाळली आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देउन मुख्यमंत्री सहायता निधीतही रक्कम जमा करीत आहेत.…

आईच्या दशक्रिया आणि उत्तर कार्याचे 21 हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून नागरिकांकडून एकमेकांना मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक ते बॉलीवूड, राजकारणी, स्वंयसेवी संस्थाचा सहभाग मोठा आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेकांकडून…

पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील…

पूरग्रस्त भागातील स्वच्छतेसाठी इंदापूर नगरपरिषदेचा हातभार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने एक कॅम्पेक्टर गाडी व एक अग्निशामक गाडी पाठवून तेथील भागातील स्वच्छता मोहीम हाती घेतल्याची माहिती…

पूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानची 10 कोटींची मदत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. पुरग्रस्‍तांच्या मदतीसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. संस्थानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी १० कोटीची…