Browsing Tag

मुख्यमंत्री

‘कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं ? ते रहस्यच’, शिवसेनेचा भाजपा-जेडीयू युतीला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच हेच मुख्यमंत्री राहतील हे अमित शहा यांचे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. शहा म्हणाले, नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही…

महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक कधी होणार ? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

मुंबई : वृत्त संस्था - लॉकडाऊनमध्ये बंद असलेले अनेक उद्योग एक-एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू होतील. पण कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

चित्रपट गृहांमध्ये पुन्हा रिलीज होणार PM मोदींचा बायोपिक, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतात मार्चमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आली होती. मोठ्या कालावधीनंतर 15 ऑक्टोबरला पुन्हा चित्रपटगृह उघडणार आहेत. चित्रपटगृह पुन्हा उघडण्यासोबत विवेक ओबेरॉय स्टारर पीएम मोदींचा बायोपिक पुन्हा एकदा रिलीज…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर OBC नेते नाराज, तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ओबीसी आणि धनगर समाजाच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते यांच्या झालेल्या…

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाईन टीम- राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू, ‘ असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.…

धक्कादायक ! CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक मधील ‘त्या’ सुपर क्लास 1…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, अशातही नाशिकच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती…

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या हालचालींवर झेनुआ कंपनीची पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते,…