Browsing Tag

मुख्य दक्षता आयुक्त

संजय कोठारी ‘मुख्य दक्षता’ आयुक्त तर ‘मुख्य सूचना’ आयुक्तपदी बिमल जुल्का

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशातील भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेसाठी मोठा अधिकारी मिळाला आहे. मुख्य दक्षता आयुक्तपदी संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्य दक्षता आयुक्त पद गेल्या…