Browsing Tag

मुख्य न्यायमूर्ती एस ए बोबडे

भाजपाचे नेते कपिल मिश्रांचं प्रक्षोभक भाषण प्रकरण पोहचलं सुप्रीम कोर्टात, बुधवारी सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप नेते कपिल मिश्रा सह अन्य नेत्यांनी केलेल्या भडकावू भाषणाचा मामला आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट बुधवारी सुनावणी घेणार आहे.दिल्लीतील हिंसाचार आता बंद…