Browsing Tag

मुख्‍यमंत्री दे‍वेंद्र फडणवीस

‘फोन टॅपिंग’ अन् ‘सायबर सेल’चे अधिकारी पोलिस महासंचालकांकडून आता पुन्हा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सायबर गुन्ह्यापासून फोनचे छुपे रेकॉर्डिंग करण्यापर्यंत अलीकडच्या काळात अशा अनन्यसाधारण गोष्टींना महत्व प्राप्त झाले आहेत. त्याचवेळी ज्या व्यक्तीकडे याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात त्याला सुद्धा खूप महत्व…

एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पक्ष नेत्यांविषयी नाव न घेता आरोप करणार्‍या खडसे यांनी पहिल्यादाच फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करुन ड्रायक्लीनर…

‘मागील 5 वर्षांमधलं आठवत असेल’, काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना काळात सनदी अधिकाऱ्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा असताना विरोधकांकडून सरकारवर याच मुद्यावरून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात सध्या बदल्यांचा वेगळा विभाग करावा अशी टीका…

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणात ED नं लक्ष घालण्याची देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट येताना पहायला मिळत आहे. आता सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपच्या आमदारानं थेट…

माजी मुख्यमंत्रयांनी ‘त्या’ शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत !

पोलिसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी सरकारने काही शेतकर्‍यांना 14 ते 18 लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचा फडणवीस यांचा दावा दिशाभूल करणारा असून फडणवीस…

पुणेकरांचा CM ठाकरेंना सवाल, उद्या फडणवीस येतायत, तुम्ही कधी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणेकर कोरोनाच्या संकटामध्ये होरपळून निघाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन महिन्यांनी मंगळवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी फडणवीस हे महिन्यातून किमान…

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह 11 जणांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ व 10 सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश मंगळवारी (दि.16) जारी करण्यात आले आहेत. मागील वर्षी…

फडणवीसांनी केला ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा ‘हल्लाबोल’, केल्या ‘या’ 5…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन -   विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ' निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणे बंद करावे : मंत्री नितीन राऊत

पोलिसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ पाहणं बंद करावं असा टोला काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून संकटाशी एकत्रितपणे लढा…

Coronavirus : ‘कोरोना’ योद्धांसाठी अमृता फडणवीस यांचं ‘तू मंदिर तू शिवाला’ गाणं

पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मेहनत करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या योद्धांचे आभार मानले आहेत. ‘तू मंदिर,…