Browsing Tag

मुग्धा लोंढे

ऐन निवडणूकीत भाजपवर शोककळा; नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात जागीच मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) शहरामध्ये झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या जखमी झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असताना…