Browsing Tag

मुग

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तुर डाळीने गाठली ‘शंभरी’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणूका संपल्यानंतर पुन्हा एकदा महागाईचा भडका उडायला सुरुवात झाली आहे. सर्व सामान्यांच्या आहारातील प्रोटीनचा स्त्रोत असलेल्या डाळींनी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. तुर, मुग, मटकी, मसूर…