Browsing Tag

मुजफ्फरपुर

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 48916 नवे पॉझिटिव्ह, फक्त 2 दिवसांमध्ये…

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. मागच्या दोन दिवसात कोविड-19 संसर्गाच्या एक लाख नव्या केस समोर आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार शुक्रवारी देशात कोरोनाची 48,916 प्रकरणे समोर आली, तर 757 रूग्णांना…

‘पप्पांनी राम मंदिरासाठी जीव दिला होता, आम्हाला देखील मिळावं भूमीपूजनाचं निमंत्रण’

मुजफ्फरपुर : अयोध्यात राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टरोजी होत आहे. यादरम्यान, राम मंदिर आंदोलनात जीव गमावलेले बिहारचे संजय कुमार यांच्या कुटुंबाला आशा आहे की, भूमीपूजनसाठी त्यांनाही निमंत्रण मिळेल. संजय यांच्या कुटुंबाला निमंत्रण येण्याची…

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर ‘कोरोना’ पसरविल्याचा ‘आरोप’,…

मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था - बिहारच्या मुझफ्फरपूर येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्यात कोरोना विषाणूच्या फैलावासाठी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोष देण्यात आला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी सोमवारी मुख्य…

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा RJD नेता तेजस्वी हरवल्याचे ‘पोस्टर’, शोधून देणाऱ्यास…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुजफ्फरपुर मध्ये आरजेडीचे नेता तेजस्वी यादव हारवल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर हे लिहण्यात आले आहे की, त्यांनी शोधून देणाऱ्याला 5100 रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा…

स्ट्राँग रुम ऐवजी हॉटेलमध्ये सापडल्या इव्हीएम, प्रचंड खळबळ

मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीतील ५ व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. या वेळी बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मतदान प्रक्रिया संपल्यानंतर व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन चक्क हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. विरोधी…