Browsing Tag

मुजफ्फरपूर

बिहारमध्ये रेल्वे अपघात, पूर्वांचल एक्स्प्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले

पोलीसनामा ऑनलाईन: मंगळवारी बिहारमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला. पूर्वांचल एक्स्प्रेसचे दोन डबे मुजफ्फरपूरजवळ रुळावरून घसरले. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला…

‘किसान रेल्वे’ ठरतेय लाभदायक ! ऑगस्टमध्ये 608 टन शेतमालाची वाहतूक

पोलिसनामा ऑनलाईन - देशातील पहिली ‘किसान एक्स्प्रेस’ देवळाली ते दानापूर 7 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. त्याला शेतकरी आणि व्यापार्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अवघ्या तीन आठवडयांतच तब्बल 608 टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली.…

बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार !

पोलिसनामा ऑनलाईन - आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असतानाच दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11…

‘…म्हणून तुला खास सायकलवरुन भेटायला येईन’ ! सोनू सूदला चाहत्याची ‘साद’

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना कालावधीत अभिनेता सोनू सूद मजुरांच्या मदतीसाठी उभा राहिला आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे, तरीदेखील एकही दिवस सुट्टी न घेता सोनू सूद आणि त्याची टीम सतत मदतकार्य करत आहे. आतापर्यंत सोनूने हजारोंच्या मजुरांना…

आग्रा एक्सप्रेस हायवेवर मोठा अपघात बसची कारच्या धडकेत ६ जण ठार कारमधील बलुनही वाचवू शकले नाही प्राण

कानपूर : वृत्त संस्था - लखनौ -आग्रा एक्सप्रेसवेवर बसने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील बलूनही पाच जणांचा प्राण वाचवू…

…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राहुल गांधी यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापामुळे (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) १०० हून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…

भाजप खासदार म्हणाले, बिहारमधील १३४ बालकांचा मृत्यू ‘4G’ मुळे

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था - मुजफ्फरपुरचे भाजप खासदार यांनी बिहारमधील १३४ मुलांच्या मृत्यूला ४ जी जबाबदार असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. राज्यातील १३४ मुलांच्या अक्यूट एन्सीफिलायटीसमुळे झालेल्या मृत्यूला त्यांनी ४जी ला जबाबदार ठरवत या ४जी…

बिहारमध्ये चमकी तापाने १०० बालकांचा मृत्यू, मंत्र्याबद्दल न्यायालयात तक्रार

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था - बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापाने थैमान घातले असून (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत १०० हून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मंगल पांड्ये…

बिहारमध्ये ‘चमकी’ तापाचा ‘कहर’ सुरूच, ९३ बालकांचा मृत्यू

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था - बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापाचा कहर सुरूच आहे. (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत ९३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.…