Browsing Tag

मुझफ्फरपूर

किसान रेल्वेद्वारे शेतकरी व व्यापारी बांधवांनी परराज्यात शेतीमाल पाठवावा, लासलगांवी 17 पासुन मिळणार…

लासलगांव : देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरूवार दि. 17 पासुन लासलगांव येथे थांबा मिळणार असल्याने शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपला शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविणेसाठी किसान रेल्वेला प्राधान्य द्यावे…

बिहारमध्ये अनोखा ‘घोटाळा’ ! 65 वर्षीय वृद्ध महिलेनं 14 महिन्यांतदिला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : घोटाळ्यांशी बिहारचे संबंध जुने राहिले आहेत. येथे पुन्हा सरकारी योजनेत घोटाळा उघडकीस आला आहे. आश्चर्य म्हणजे लोक या घोटाळ्यातील निसर्गाचे नियमदेखील विसरले आहेत. एका 65 वर्षीय महिलेने गेल्या 14 महिन्यांत 8 मुलांना…

लॉकडाऊनमध्ये दुकान उघडले, पोलिसांनी जमिनीवर आपटून केली बेदम मारहाण !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. बिहारमधील लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे दिसून आले आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊन असताना…

दुर्दैवी ! पंजाबहून बिहारला पायी जाणार्‍या 6 मजूरांना बसनं चिरडलं

मुजफ्फरनगर : वृत्त संस्था  - पंजाबहून बिहारमधील आपल्या गावी पायी जाणार्‍या मजूरांना एका बसने चिरडले. त्यात ६ जणांचा मृत्यु झाला आहे. मुजफ्फरपूर -सहारनपूर या महामार्गावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा…

बिहारमध्ये 3 वृध्द महिलांना पंचायतनं दिली ‘ही’ शिक्षा, ऐकून होईल माणुसकीचा देखील अपमान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील हतौडी क्षेत्रात डकरामा नावाचे गाव आहे. नुकतेच 4 मे च्या दिवशी या गावच्या पंचायतीने भयानक काम केले. त्यात तीन वृद्ध महिलांना शिक्षा करण्यात आली. या शिक्षेनुसार त्यांचे प्रथम मुंडण…

लेफ्टनंट शिवांगी बनणार नौदलाच्या पहिल्या महिला पायलट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवांगी भारतीय नौदलात सामील होणारी पहिली महिला पायलट होईल. दक्षिण कमानमध्ये शिवांगी यांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवांगी 2 डिसेंबर रोजी नौदलाची कमान सांभाळतील. शिवांगी 2 डिसेंबर रोजी पाळत…

करवा चौथच्या दिवशीच पतीची ‘हैवानियत’, ब्लेडनं कापली पत्नीची जीभ

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था - करवा चौथच्या दिवशी पतीने पत्नीची जीभ ब्लेडने कापल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात सरैया गावात घडली. मीना खातून (वय 22) असे पीडितेचे नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गावातील लोकांनी आरोपी…

अंत्यसंस्कारानंतर कुटूंबिय ‘श्राध्द’ घालण्याच्या तयारीत, ‘तो’ मयत युवक घरी…

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे तोच युवक घरी परतला. प्रथम त्या तरुणाला पाहून घरातील माणसे घाबरली. मात्र नंतर जेव्हा त्या…