Browsing Tag

मृत्यू

धुळे : 4 वर्षीय मुलाचा शाॅक लागून मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने 4 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना साक्री रोड येथील कुमार नगरात रात्री साडेदहा वाजता घडली. लव्यम प्रशांत रेलन (वय 4 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.…

डॉक्टरला मागितली 10 लाखांची खंडणी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. श्रीरामपुर शहरातील या घटनेमुळे वैद्यकीय…

नक्षलवादी कमांडरवर होतं 2.40 लाखाचं बक्षीस, अखेर हृदयविकाराने झाला ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नक्षलवादी कमांडर रमन्ना याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही महिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस सतर्क झाले आहेत. कुख्यात गुंड आणि नक्षलवादी कमांडर अशी रमन्नाची ओळख आहे. असे असले तरी त्याच्या मृत्यूची…

एकीचं दोघांसोबत ‘लफडं’ जीव गेला मात्र तिसर्‍याचाच

लातूर/अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची हाणामारी झाली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथे सोमवारी…

निर्भया गँगरेप केस : ज्या दिवशी दोषींनी अत्याचार केले त्याच दिवशी फाशी ?

नवी दिल्ली - वृत्त संस्था - १६ डिसेंबर २०१२ रोजी देशातील सर्वात धक्कादायक घटना समोर आली. दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले होते. घटनेच्या ७ वर्षानंतरही या…

अहमदनगर : अन्नातून विषबाधा, बहिण-भावाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.कृष्णा सुपेकर (वय 6), श्रावणी सुपेकर (वय 9) ही मयत भावंडांची नावे…

Nobel Prize 2019 : नोबेल पुरस्कार 10 डिसेंबरला का दिला जातो, जाणून घ्या

स्वीडन : वृत्तसंस्था - नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र ,आरोग्य ,विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये…

‘निर्भया गँगरेप’ प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची तयारी सुरू, ‘या’ दिवशी…

मेरठ : वृत्तसंस्था - निर्भया गँगरेपमधील दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी सर्वांना फाशी दिली जाऊ शकते. जिथे फाशी दिली जाणार आहे त्या ठिकाणच्या साफ-सफाईला सुरुवात झाली आहे.…

उन्नाव : निष्काळजी केल्याने पोलिस निरीक्षकासह 7 पोलिस तडकाफडकी निलंबीत

उन्नाव : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार प्रकरणात प्रशासनाने पोलिस ठाणेदारासह 7 पोलिसांना निलंबित केले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी आणि पीडितेच्या कुटुंबीयांना चांगली वागणूक न दिल्यामुळे या पोलिसांवर कारवाई करण्यात…

धक्कादायक ! मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या अत्याचार आणि त्यानंतर होणारे पीडितांचे खून या घटनांनी देश हादरला आहे. हैदराबाद आणि उन्नावची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने आणि…