Browsing Tag

मेंबरशीप फी

‘या’ कारणामुळं Facebook युजर्सला ‘चार्ज’ आकारू शकतं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेसबुक आपल्या युजर्सला मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता आहे. फेसबुक हे संवादाचे प्रभावी माध्यम असून सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून अधिक युजर्स आहेत.फेसबुकची सर्व सेवा यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळते. काही…