Browsing Tag

मेंबर सर्व्हिस पोर्टल

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! PF खात्याबाबत EPFO ची नवीन ‘योजना’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंथा - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. ईपीएफओ सदस्य आता ई-नॉमिनेशन सेवेचा सहज फायदा घेऊ शकतात. याद्वारे, आता आपण घरबसल्या खात्याच्या वारसदाराचे नामनिर्देशन करू शकाल.…