Browsing Tag

मेट्रिक टन गव्हू

लॉकडाउन कालावधीत महाराष्ट्रात अन्न महामंडळाचा विक्रमी पुरवठा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारतीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) होणारा अन्नपुरवठा महाराष्ट्रात विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे. टाळेबंदीच्या कालावधीत 7 मे 2020 पर्यंत महाराष्ट्रात अतिरिक्त 5.62 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 3.88 लाख मेट्रिक टन गव्हाचा…