Browsing Tag

मेडिकल खर्च

घरीच राहून करत आहात Covid चा उपचार? तरीसुद्धा मिळेल इन्श्युरन्सचा लाभ, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोविड रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे तर कुठे बेड नाहीत. अशावेळी अनेक लोकांना नाईलाजाने होम आयसोलेशनमध्ये म्हणजे आपल्या घरात राहून उपचार करावा लागत आहे. परंतु, अशा…