Browsing Tag

मेड इम हेवन

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मेड इम हेवन या वेब सीरीज मध्ये गे ची भूमिका साकारणार अभिनेता अर्जुन माथुरला आपण सगळे ओळखत असाल. अर्जुनचं त्याच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुक होताना दिसतं. त्याने साकारलेल्या गे च्या भूमिकेचीही दखल घेतली गेली आहे.…