Browsing Tag

मेधा समीर म्हात्रे

Pune : पुण्यात सायबर क्राईम तेजीत, iPhone चं गिफ्ट लागल्याचं सांगत 9.30 लाखाचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सुशिक्षितांच्या पुण्यात सायबर गुन्हेगारी तेजीत असून, चोरटे वेगवेगळी कारणे सांगत गंडा घालत असताना महिलेने ऑनलाइन शूज खरेदी केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना आयफोन गिफ्ट लागला असल्याचे सांगत तब्बल ९ लाख ३० हजार…