Browsing Tag

मेनलो पार्क

Amazonनं ‘कोरोना’ व्हायरसबद्दल खोटे दावे करणारी 10 लाखाहून अधिक उत्पादने काढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  अमेझॉन(Amazon) ने माहिती दिली आहे की त्यांनी १० लाख पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स हटवले आहेत. हे प्रॉडक्ट्स कोरोना विषाणूबद्दल दिशाभूल करणारा दावा करत होती. एका टीव्ही वाहिनीशी झालेलया बातचितीदरम्यान कंपनीच्या…