Browsing Tag

मेरठ

Corona | तब्बल 100 दिवस ‘तिने’ केला कोरोनाशी ‘संघर्ष’; 45 वर्षांची महिला कोरोनावर मात करुन परतली घरी

मेरठ : कोरोनाची (Corona) दुसरी लाट या वर्षीच्या एप्रिलमध्ये देशभरात अचानकपणे पसरली. त्यात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. काहींना ऑक्सिजनच्या कमतरतेने हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची दुसरी लाट (corona…

टीम इंडियाच्या ‘या’ लोकप्रिय खेळाडूला पितृशोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या वडिलांचे आज (गुरुवार) निधन झाले. मेरठ येथील गंगासागर सी पॉकेट येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 63 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते…

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मुलाकडूनच वडिलांची हत्या; हत्येसाठी १० लाखांची सुपारी

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था -  उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये दोन दिवसापूर्वी कोळसा व्यापारी अरूण जैन यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती. 'परंतु याचे गूढ काय अजून वर आले नव्हते. आता मात्र एक धक्कादायक खुलासा झाला आहे, तर प्रेयसीसोबत…

‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचं कोरोनामुळं निधन, मेरठच्या खासगी रूग्णालयात सुरू होते उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'शूटर दादी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. चंद्रो तोमर यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मेरठच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे…

UP : भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळला, प्रचंड खळबळ

मेरठ: पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशातील एका भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये मृतदेहाजवळ गावठी पिस्तुलही सापडले आहे. त्यामुळे…

UP : खुर्चीवरून ठाणे अंमलदाराला दिसेल कोठडी, काचेपासून बनवले आहे ‘हे’ हायटेक पोलीस…

मेरठ : मेरठच्या पोलीस ठाण्यात 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत परंतु ठाणे अंमलदाराच्या खोलीतून सीसीटीव्ही कॅमेर्‍याशिवाय सुद्धा कोठडीपर्यंत लक्ष ठेवता येते. या पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला काचा लावलेल्या आहेत. ठाणे अंमलदाराच्या खोलीतून थेट…

धक्कादायक ! सूनेला ‘अशुभ’ म्हणाला, मुलानेच केला जन्मदात्या पित्याचा खून

मेरठ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेश मेरठमधील फलावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ जानेवारीला मदनची हत्या झाली होती. कुटुंबीयांनी हत्या झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. या घडलेल्या मदन हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. मुलानेच…