Browsing Tag

मेराकी स्पा

पुण्यातील ‘मेराकी स्पा’ मधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येरवडा परिसरातील मेराकी स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रविवारी दुपारी छापा घालून ४ तरुणींची सुटका केली असून स्पा चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला…