Browsing Tag

मेरा जिस्म मेरी मर्जी

‘मेरा जिस्म मेरी मर्जी’वर केलेल्या पाकिस्तानी लेखकाच्या वक्तव्यानं ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पाकिस्तानमधील लोकप्रिय लेखक आणि डायरेक्टर खलील उर रहमान वादात सापडला आहे. त्यानं लाईव शोमध्ये पेनालिस्ट महिला पत्रकार मारवी सिरमेड (Marvi Sirmed)ला अपशब्द वापरले आहेत. लाईव्ह टेलीव्हिजन शोमध्ये मंगळवारी (दि 3 मार्च…