Browsing Tag

मेरुलिंग मेढा घाट

रेशन आणण्यासाठी जाताना कारचा भीषण अपघात, 3 ठार तर 5 जण गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - रेशन आणण्यासाठी निघालेल्या नागरिकांच्या गाडीला झालेल्या भिषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा या घाटात आज (रविवार) सकाळी पवणे आठच्यासुमारास हा अपघात झाला.…