Browsing Tag

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : निलंबित वन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डीला नागपूरातून अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - बहुचर्चित वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. अमरावती ग्रामीण पोलिसांनी…

Pravin Darekar : ‘दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला…

दीपाली चव्हाण प्रकरणानंतर तेलंगणा सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून…

Supriya Sule : ‘पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, CM ठाकरे नक्की न्याय देतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे…

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक

अमरावती : ऑनललाइन - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अमरावती…

Maharashtra : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या,…

अमरावती: अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.…

वन विभागाच्या अंबाबरवा कॅम्पवर हल्ला, मेळघाट अभयारण्यातील कॅम्प उध्वस्त करण्याची धमकी

संग्रामपुर : पोलीसनामा ऑनलाइन - मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील एका कॅम्पवर मध्य प्रदेशातील गुन्हेगारांनी हल्ला केला असून येथील दोन्ही कॅम्प ८ दिवसात हटविले नाही तर ते कॅम्प ला उध्वस्त करण्याची धमकी मिळाली…