Browsing Tag

मेवाट

औषधं आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या युवकाची जमावाकडून काठ्या, रॉड, दगडांनी मारहाण करत हत्या

हरियाणा : वृत्तसंस्था - हरियाणातील गुडगावमधील मेवाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. औषधं आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या युवकाची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. त्या युवकाच्या चुलत भावांनाही जमावाने बेदम मारलं आहे. आसिफ खान (वय, २५) असे…