Browsing Tag

मेहेकरी

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर तालुक्यातील मेहेकरी येधील अतुल पवार (वय २४) या दूध उत्पादक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध नसल्याने आत्महत्या केल्याचे…