Browsing Tag

मैदुल लालचंद शेख

Pune : पॉलिश करण्यासाठी दिलेले 36 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिरास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पॉलिश करण्यासाठी दिलेले 36 लाखांचे सोन्याची दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिरास 36 तासात पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 28 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.मशुदिल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 52, रा. भोहरी…