Browsing Tag

मैदुल शेख

Pune : सराफाकडे काम करणार्‍याने केला 36 लाखांचा अपहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या कारागिराने 36 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याचा अपहार केला असून, दागिने पॉलिश करण्यासाठी दिल्यानंतर तो दागिने घेऊन पसार झाला आहे.याप्रकरणी मैदुल शेख (वय 31, चापडना, हुगळी,…