Browsing Tag

मॉब लिंचिंग

‘मॉब लिचिंग’ ही भारताची परंपरा नाही, हिंदूंना बदनाम करण्याचे ‘षडयंत्र’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - समाजातील एका गटाकडून दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीविरोधात सामुहिक हिंसा करण्याच्या घटना होत आहेत. या घटना एकतर्फी होत नाहीत. काही घटना जाणून बुजून होतात. तर काहींना अवास्तव स्वरुप देण्यात येते. कायद्याचे उल्लंघन करुन…

धक्कादायक ! पुन्हा एकदा ‘मॉब लिंचिंग’, युवकाला तुडवत लोकांनी दिली ‘जय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्हा वॉर्ड सदस्यांच्या मुलाने एका युवकाला गोळी मारली आणि उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमोर आरोपीची जोरदार धुलाई…

अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा, अपर्णा सेन, मणिरत्नम, यांच्यासह 49 जणांवर FIR, दाखल केला…

पाटणा : वृत्तसंस्था - देशातील समस्यांविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिणे आता या देशात अवघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगबाबत पत्र लिहिल्याने त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणाऱ्या…

मॉब लिंचिंग : जमावाकडून पोलिस कर्मचाऱ्याचा ‘बेदम’ मारहाण करून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील अनेक राज्यांत आपण मॉब लिंचिंगच्या घटना घडताना पाहत असतो. अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यामध्ये एका पोलीस  हेड कॉन्स्टेबलची जमावाने लाथा बुक्क्यांनी…

पतीच्या गैरहजेरीत पत्नीनं प्रियकराला घरी बोलावलं, शेजाऱ्यांना लागली ‘भनक’ अन् पुढं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये 'मॉब लिंचिंग'च्या घटना वाढतच आहेत. गर्दीला सोबत घेऊन न्यायनिवाडा करण्याचे काम सुरु आहे. नुकत्याच किशनगंज या ठिकाणी घडलेल्या एका घटनेमध्ये लोकांनी एकत्र येऊन कायदा हातात घेत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका…

‘मॉब लिंचिंग’ आणि ‘ऑनर किलिंग’ला दहशतवादी घटना घोषित करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मॉब लिचिंग आणि ऑनर किलिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना द्रमुकचे खासदार डी. रवी कुमार यांनी अशा प्रकारच्या घटनांना दहशतवादी कृत्ये घोषित करण्याची मागणी केली. संसदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी त्यांनी हि मागणी करत…

RSSच्या ‘सैनिकी शाळे’त मॉब लिंचिंग शिकवण्यात येईल : समाजवादी पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सैनिकी शाळा सुरु करणार आहे. यावर समाजवादी पक्षाने जोरदार टीका केली आहे. RSS च्या या शाळेत मॉबलिंचिंग आणि संप्रदायिकता शिकवली जाईल…

मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; मणिरत्नम यांचं हस्ताक्षर…

नवी दिल्ली : वृत्संस्था - देशात गेल्या अनेक दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांनी आपली जीव गमावला आहे. यानंतर आता देशातील विविध क्षेत्रातील ४९ लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये देशातील वंशवाद…

RSSवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन ओवैसी

हैदराबाद : वृत्तसंस्था - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मात्र आजारपणातून बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा आपला आक्रमक पवित्रा सुरु केला आहे. त्यांनी…

मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात सुरु असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यात याव्या यासाठी दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन आणि अनुराग कश्यप यांच्यासह ४९ व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या ४९ व्यक्तींमध्ये बॉलिवूडमधील अनेक…