Browsing Tag

मॉर्निंगस्टार इंडिया

लॉकडाऊनमध्ये गुंतवणूकराचे 1 लाख बनले 1.25 लाख रूपये, ‘इथं’ मिळतो बंपर ‘नफा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड योजनेने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत (आरबीआय) सरकारद्वारे घेतलेल्या आर्थिक…